आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दारूच्या नशेत ब्रिटिश यंगस्टर्स बेधुंद, असा घातला धिंगाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारू पिऊन रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालणारे तरूण-तरूणी.... - Divya Marathi
दारू पिऊन रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालणारे तरूण-तरूणी....
इंटरनॅशनल डेस्क- सध्या ब्रिटनमध्ये अनेक शहरांत जबरदस्त उन्हाळा पडू लागला आहे. त्यामुळे त्रस्त झालेले लोक फॉरेन ट्रिपवर जाणे पसंत करू लागले आहेत. असाच एक 90 लोकांचा एक ग्रुप स्पेनच्या माजोर्का आयलंडवर पोहचला, जो ब्रिटनमधील यंगस्टर्सचा प्रसिद्ध टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. 20 मुले न्यूड होत पळत होते बीचवर....
 
- माजोर्काच्या एका फोटोग्राफरने ब्रिटिश ग्रुपचे अनेक फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. ज्याच्या ग्रुपमधील सदस्यांची न्यूडिटीसह त्यांचे खराब वर्तन सहज दिसून येते. 
- नुकतेच बीचवर सुमारे 18 तरूण न्यूड होत बीच किना-यावर पळताना दिसले होते. त्याचे फोटोज समोर येताच माजोर्काच्या अथॉरिटीने त्यांच्यावर फाइन लावला आहे. 
- ब्रिटिश टूरिस्ट रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर दारूच्या नशेत धिंगाणा घालताना दिसले त्यामुळे स्थानिक लोक त्रस्त झाल्याचे दिसले.
- स्पेन मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, रात्र होताच हे टूरिस्ट क्लबमध्ये पोहचले, जेथे गेल्यावर त्यांनी रात्रभर दारू पित रस्त्यावर धिंगाणा करत राहिले. 
- रस्त्यापासून ते बीचपर्यंत दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्याचा खच पडलेला दिसला, जो ब्रिटिश टूरिस्टच्या घाणेरडे वर्तन दर्शिवतात.
 
यासाठी प्रसिद्ध आहे मेगालफ सिटी-
 
- खरं तर माजोर्का टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथे दारू-बियर खूपच स्वस्त मिळते. यामुळे दरवर्षी येथे हजारोंच्या संख्येने ब्रिटिशर्स येतात. 
- याशिवाय येथील रिजॉर्ट सुद्धा खूप स्वस्त आहेत. त्यामुळे टूरिस्ट महिने न महिने येथे तळ ठोकतात. या दरम्यान रिजॉर्टच्या परिसरात अस्वच्छता दिसून येते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्रिटिश टूरिस्टच्या या कृत्यांमुळे त्रस्त आहेत स्थानिक लोक....
बातम्या आणखी आहेत...