आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या नवीन व्हिडिओत अपहृत ब्रिटिश पत्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ब्रिटिश पत्रकाराचा नवीन व्हिडिआे जारी केला आहे. मोसूलमध्ये छायाचित्र-पत्रकाराला डांबून ठेवण्यात आले असावे. जॉन कँटील असे अपहृताचे नाव आहे. जॉन सिरियातील अलेप्पोमध्ये वृत्तांकनासाठी गेले होते. त्या वेळी फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांचे अपहरण करण्यात आले होते. कोबानी शहरातील हे चित्रीकरण असावे. कँटील यांचा अनेक वेळा वापर करून इसिसने आपल्या अपप्रचाराची मोहीम सुरूच ठेवली आहे. इसिसने या अगोदर अनेक अपहृतांची हत्या करून त्याचे व्हिडिआे जारी केले होते.
बातम्या आणखी आहेत...