आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरग्राउंड पार्टी, वाईन अन् फ्री LIFE, कधी पाहिलेत इराणचे असे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटिश एडवेंचरर रेबेका लोवेच्या नजरेतून एकदम वेगळा इराण जगासमोर आला. - Divya Marathi
ब्रिटिश एडवेंचरर रेबेका लोवेच्या नजरेतून एकदम वेगळा इराण जगासमोर आला.
तेहरान- वेस्टर्न देशांतील लोक सामान्यपणे इराणकडे एक शत्रू राष्ट्र म्हणून पाहतात. पण ब्रिटिश एडवेंचरर रेबेका लोवेच्या नजरेतून एकदम वेगळा इराण जगासमोरआला. मागील वर्षी इराणच्या दौ-यावर गेलेली रेबेकाला तेथील लोक खूपच आवडले. तिने तिचे झालेले जोरदार स्वागत ते अंडरग्राउंड लिकर, वाईन पार्टीपर्यंत सर्व काही सांगितले. पार्टी दारू, ड्रग्सशिवाय होतच नाही...
 
- 35 वर्षाची रेबेका सायकिल टूरवर यूरोप आणि मिडल ईस्ट देशांत पोहचली होती. 
- या दरम्यान इराणची कॅपिटल तेहरानमध्ये पोहचली. ती तेथील अशा लोकांना भेटली ज्यांना ब्रिटनबाबत जाणून घ्यायचे होते.
- रेबेकाने सांगितले की, तेथील लोकांनाा पाहुणचार करायला खूप आवडते तसेच ते खूपच चांगल्या पद्धतीने स्वागत करतात. 
- तिने इराणमध्ये होणा-या अंडरग्राउंड पार्टीजबाबत सांगितले की, तेथे जोरदार दारू आणि ड्रग्स घेतले जाते. 
- या दौ-याबाबत रेबेकाचे म्हणणे आहे की, इराणबाबत वेस्टर्न लोकांनी नेहमीच चुकीचा समज करून घेतला आहे. 
- रेबेकाने सांगितले की, इराणने मला खूपच मोहित केले. इराणची ओळख एक कट्टरपंथी इस्लामिक देश म्हणून जरूर असेल पण तेथील स्थानिक परिस्थिती खरंच खूपच वेगळी आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...