आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंग सारं झिंगलय झिंगलय रं... लंडनच्या रस्त्यांवर दारु घेऊन तरुणाईची ख्रिसमस पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात ख्रिसमसच्या पार्ट्यांचा जल्लोष सुरु झालाय. लंडनमध्ये रविवारी अॅन्युअल सेंटाकॉन पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्याला तरुणाईचा उत्साही प्रतिसाद लाभला. यावेळी काही तरुण-तरुणींनी लंडनच्या रस्तांवर उतरुन जोरदार गोंधळ घातला. सॅंटा क्लॉजचा ड्रेस घालुन भरपूर दारु घेऊन ही तरुणाई यावेळी दिसून आली. या पार्टीला येण्यापूर्वीच आयोजकांनी बजावले होते, की जास्त दारु घेऊन गोंधळ घालायचा नाही. पण तरुणाईने त्यांचे काहीएक ऐकले नाही. रस्त्यांवर चांगलाच गदारोळ केला.
यावर काय म्हणाले आयोजक
या पार्टीच्या आयोजकाने वेबसाईटवर लिहिले होते, की बी जॉली, बी मॅरी. एन्जॉय द सिलिनेस. तुम्ही मौजमस्ती करताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. अस्वच्छता करु नका. सॅंटाकॉनच्या प्रतिष्ठा जपा.
पुढील स्लाईडवर बघा, नशेत झिंगलेली लंडनची तरुणाई... तरुणीही अशा डान्स करताना दिसून आल्या....