Home »International »Other Country» Brussels Attacks: El Bakraoui Brothers Named As Suicide Bombers

...या आठ छायाचित्रांनी जगाला विचार करायला पाडले भाग!

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 15:08 PM IST

  • गेल्या वर्षी 22 मार्च रोजी ब्रुसेल्सच्या जावेण्‍टम विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात जेट एअरवेजची भारतीय इनफ्लाईट मॅनेजर निधी चाफेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. केतेवन कार्दवाने हे छायाचित्र कॅमे-यात कैद केले होते.
इंटरनॅशनल डेस्क- गेल्या वर्षी ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या हल्ल्याला येत्या बुधवारी एक वर्ष होत आहे. या स्फोटात जेट एअरवेजची भारतीय इनफ्लाईट मॅनेजर निधी चाफेकर दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. आता निधी ठणठणीत झाली असली तरी तिच्या मनावर त्या हल्ल्याचा विपरित परिणाम झाला आहे. आपल्या पती व मुलीसमवेत निधी मुंबईत राहते. गेल्या वर्षी निधी जखमी झाल्यावर तिचे सोशल मीडियावर छायाचित्र व्हायरल झाले होते.
गेल्या वर्षी झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निधीसाठी #PrayForNidhi हॅश टॅग वापरला होता. या व्यतिरिक्त जागतिक प्रसारमाध्‍यमांमध्‍येही तिच्या छायाचित्राची चर्चा झाली होती.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अशीच 8 छायाचित्रे, जी राहिली आहेत चर्चेत....

Next Article

Recommended