आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमधील बादलीत स्फोटक ठेऊन दहशतवादी हल्ला; असे होते स्फोटानंतर मेट्रो स्टेशनवरील दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाबरलेले नागरिक आणि इन्सॅटमध्ये स्फोट झालेली बादली. - Divya Marathi
घाबरलेले नागरिक आणि इन्सॅटमध्ये स्फोट झालेली बादली.
लंडन- ब्रिटनच्या राजधानीत शुक्रवारी सकाळी अंडरग्राऊंड रेल्वेत स्फोट झाल्याने 22 जण होरपळले. स्फोटानंतर स्थानकावर चेगराचेंगरीही झाली. त्यानंतर स्टेशनला रिकामे करण्यात आले. पोलिस हातात चाकु घेतलेल्या एका व्यक्तीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी ट्विटरद्वारे हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

हल्ल्यात IED चा वापर
- स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या दुकानदारांनी सांगितले की, लोक होरपळले होते व ते वेगाने बाहेर पडत होते. 

 
पुढील स्लाईडवर पाहा स्फोटानंतर स्टेशनवर निर्माण झालेली स्थिती
बातम्या आणखी आहेत...