आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cambodia's Crumbling White Building Now A Slum City For Prostitutes

वेश्या-व्‍यसनी लोकांचा अड्डा असलेली ही इमारत होती आधुनिक जीवनशैलीचा आदर्श

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाइट बिल्डिंगमध्‍ये इन-हाउस ब्यूटी पार्लर आहे. येथे तयार होऊन सेक्‍स वर्कर्स ग्राहकाच्‍या शोधात निघतात. - Divya Marathi
व्हाइट बिल्डिंगमध्‍ये इन-हाउस ब्यूटी पार्लर आहे. येथे तयार होऊन सेक्‍स वर्कर्स ग्राहकाच्‍या शोधात निघतात.
कंबोडियाच्‍या नोम पेन्हमध्‍ये असलेली 'व्हाइट बिल्डिंग' प्रतिष्‍ठीत लोकांची इमारत होती. मात्र आज हा भाग स्‍मम सिटीमध्‍ये बदलला आहे. आता ही बिल्डिंग वेश्या आणि व्‍यसनी लोकांचा अड्डा झाली आहे. शिवाय येथे काही व्‍यापारीही राहतात. बिल्डिंगमध्‍ये असलेल्‍या वॉल पेंटिंग्स आजही नोम पेन्हच्‍या मॉडर्न लुकची ओळख करून देतात. फोटोग्राफर तारिक जैदी यांनी येथील रहिवाशांचे जीवन कॅमे-यात कैद केले आहे.
50 हून अधिक लोकांनी का सोडली बिल्‍डिंग ?
- बिल्डिंगच्‍या भिंतीला दरार पडल्‍यानंतर येथील 50 हून अधिक लोकांनी बिल्‍डिंग सोडली.
- स्‍थानिकांच्‍या मतानुसार, जवळच 11 मंजली हॉटेल आहे. हॉटेलसाठी खोदकाम सुरू असताना बिल्‍डिंगला दरार पडली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, या इमारतीचे फोटो..