Home »International »Other Country» Cameraman Set Up A Mirror In Several Locations In Order To Capture Animals

VIDEO: जंगलामध्ये झाले असे की, प्राण्यांनी केले विचित्र चाळे, व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल

दिव्य मराठी वेब टिम | Apr 21, 2017, 15:51 PM IST

फ्रेंच फोटोग्राफरने Xavier Hubert ने आफ्रिकेच्या Gabon जंगलामध्ये हे व्हिडिओ शुट केले आहे. त्याने जंगलामध्ये जाऊन एक मोठा आरसा ठेवला आणि तेथुन त्यांची टिम निघुन गेली. नंतर प्राण्यांच्या रिअॅक्शन त्यांनी कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, VIDEO...

डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..

Next Article

Recommended