आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Can YOU SPOT The Uninvited Guest In This Selfie?

अरे ! या दोघींच्या सेल्फीत हा कोणता आगुंतक पाहुणा आलाय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दोन मैत्रिणीच्या आनंदाचे क्षण अचानक भयावह अशा अनुभवात बदलले. त्यांची मनस्थिती चांगली असून ते आता सेल्फी काढण्‍यास तयार आहेत. पहिल्या क्लि‍कमध्‍ये दिसणारे चित्र समाधानकारक आहे. परंतु अचानक एका युवतीला जाळीत कोळी दिसते. तिचे हवभाव बदलले. वेदना सुरु होतात आणि त्या भीतीत संपते. परंतु हे सर्व क्षण कॅमे-यात कैद झालीत.

पुढील स्लाइड्सवर पाहा क्षणचित्रे...