आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या व्हल्गर फोटोशूटवर टीका करणाऱ्या टीव्ही चॅनलवर रागावला \'कँडीमॅन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीला कुत्र्याप्रमाणे वागणूक दिल्याने चर्चेच आलेला ऑस्ट्रेलियाचा 'कँडीमॅन' (बेकायदेशीररित्या ड्रग्स विक्री करणारा) पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी ट्रॅव्हर्स बेनॉन एका टीव्ही चॅनलवर भडकला आहे. त्याच्या पत्नीवर टिका केल्याने तो या चॅनेलवर संपतापला आहे. या प्रकरणी त्याने अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे. हा दावा त्याने जिंकला असून कोर्टाने 25 हजार डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.

प्रकरण काय ?
ट्रॅव्हर्स एका टीव्ही चॅनेलवर दाखवलेल्या त्याच्या पत्नीच्या फोटोशूटवरील आक्षेप घेणाऱ्या वृत्तामुळे नाराज होता. ट्रॅव्हर्सने त्याच्या पत्नीचे न्यूड फोटो शूट केल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये होता. रिपोर्टनुसार फोटोशूटच्या वेळी ताएशा (ट्रॅव्हर्सची पत्नी) न्यूड होती. तिच्या शरिरावर केवळ सूसी (जापानी सूप) लावलेले होते. यादरम्यान त्याच्या दोन्ही मुलीही त्याठिकाणी होत्या. रिपोर्टरला आरोप सिद्ध करता आले नाही त्यामुळे ट्रॅव्हर्सने ही केस जिंकली.

एक लाख डॉलरची मागणी
ट्रॅव्हर्सच्या मते सार्वजनिकरित्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आधी दुसरी बाजूदेखिल समजून घ्यायला हवी. या प्रकरणी ट्रॅव्हर्सने एक लाख डॉलरच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. पण कोर्टाने रक्कम कमी केली. ट्रॅव्हर्सने इन्स्टाग्रामवर महिलांचे व्हल्गर फोटो पोस्ट करणे बंद केले तर रक्कम वाढवली जाऊ शकते असे कोर्टाने म्हटले आहे.

रोज करतो पार्ट्या
गोल्ड कोस्टमध्ये ट्रॅव्हर्सचा 37 लाख डॉलर (23.37 कोटी रुपये) चा एक आलिशान बंगला आहे. त्याठिकाणी रोज पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यात सुंदर महिलांपासून बिकिनी गर्ल्स आणि न्यूड गर्ल्सदेखिल सहभागी होत असतात. या बंगल्यामध्ये ट्रॅव्हर्स चार मुलांबरोबर राहतो. त्यापैकी दोन मुली त्याची पत्नी ताएशाच्या आहेत तर दोन मुले त्याची आधीची पत्नी माजी मिस वर्ल्ड (1991) निनीबेथ लील हिचे आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रॅव्हर्सच्या पार्टीचे काही PHOTOS