आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Candyman ने बिकिनी गर्ल्सला पिंजऱ्यात कोंडले, पाहा पार्टीचे नवे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकिनी गर्ल्सना पिंजऱ्यामध्ये कैद करून पुन्हा चर्चेत आला कँडीमॅन. यापूर्वी पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवल्याने तो चर्चेत आला होता. - Divya Marathi
बिकिनी गर्ल्सना पिंजऱ्यामध्ये कैद करून पुन्हा चर्चेत आला कँडीमॅन. यापूर्वी पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवल्याने तो चर्चेत आला होता.
पत्नीला कुत्र्याप्रमाणे फिरवून चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियाचा ड्रग माफिया ट्रॅव्हर्स बेनॉन पुन्हा चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हर्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात पालीच्या वेशात असलेला एक व्यक्ती पाच बिकिनी गर्ल्सना ओढत नेऊन पिंजऱ्यात कैद करत असल्याचे दिसते आहे.
नुकतीच दिली होती हाय प्रोफाइल पार्टी
- कँडीमॅन नावाने प्रसिद्ध असलेल्या ट्रॅव्हर्सने नुकतीच एक हाय प्रोफाइल पार्टी दिली होती. त्यासाठी त्याने डोनाल्ड ट्रम्प, कार्दीशियन फॅमिली आणि रॅपर येगासह अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते.
- एका रिपोर्टनुसार या लक्झरी पार्टीसाठी त्याने साडे तीन कोटी रुपये खर्च केले होते.
असा आला होता चर्चेत
- कँडीमॅन याचवर्षी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आला होता. त्यात त्याची पत्नी ताएशा आणि आणखी एक महिला दोघींनी बिकिनी परिधान केलेली होती. ट्रॅव्हर्स त्यांना कुत्र्यांप्रमाणे फिरवत होता.
- ट्रॅव्हर्सने या पोस्टच्याखाली कॅप्शनमध्ये 'डॉगी स्टाइल' असे लिहिले होते. त्याच्या या पोस्टवरून चांगलाच गदारोळ झाला होता. ताएशाच्या नातेवाईकांनीही यावर जोरदार आक्षेप घेतला होता.
रोज करतो पार्टी
- ट्रॅव्हर्स इन्स्टाग्रामवर लक्झरियस लाइफसह पूल साइड पार्टीज आणि महागड्या कारचे फोटो पेस्ट करू फेमस झाला आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये त्याचा 37 लाख डॉलर (23.37 कोटी रुपये) चा एक आलिशान बंगला आहे. त्याठिकाणी रोज पार्टी करत असतो.
- या पार्ट्यांमध्ये सुंदर तरुणींसह बिकिनी गर्ल्सचा बरणा असतो.
- कँडीमॅन याठिकाणी त्याच्या चार मुलांसह राहतो. त्यात दोन मुले पत्नी ताएशाची आहेत. तर इतर दोन मुले पहली पत्नी व माजी मिस वर्ल्ड (1991) निनीबेथ लील हिची आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कँडीमॅनच्या पार्टीचे इतर PHOTOS...