आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाचे ह्दय खायचा हा आफ्र‍िकन कमांडर, नग्न होऊन करायचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम आफ्र‍िकन देश लायबेरिया 11 वर्षांपर्यंत यादवी युध्‍दाला तोंड देत होता. युध्‍द भले समाप्त झाले असेल, मात्र हा देश आज वेश्‍या व्यवसाय, खून आणि अंमलीपदार्थांचे व्यसनाला तोंड देत आहे. यादवी युध्‍दाच्या वेळी जवानांना कॅने‍बलिझ्मसाठी(मानवी मांस खाणे) विवश केला जात असे. कॅने‍बलिझ्मसाठी येथे माजी कमांडर व बंडखोर जोशुआ मिल्टर ब्लायीला जबाबदार ठरवण्‍यात आले आहे. पहिले यादवी युध्‍दाच्या (1989–1996) त्याच्यावर शेकडो लोकांची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप केला गेला आहे. हल्ल्याच्या वेळी तो व त्याचे सैनिक लोकांची कत्तल करुन त्यांचे मांस खात होते. तो व त्याचे सैनिक नग्न राहत होते. यामुळे त्याला जनरल बट नेकेड असे म्हटले जात होते. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, कोण होता हा रक्‍तपिपासून कमांडर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...