आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील कार अपघातात २१ ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या उत्तरेकडील प्रांतात झालेल्या विचित्र दुर्घटनेत २१ जण ठार झाले. अनेक वाहने परस्परांना भिडली व त्यानंतर आगीचा डोंब उसळला. त्यात ११ जण जखमी झाले. ही घटना हुनान प्रांतात गुरुवारी घडली. त्यात बसने पेट घेतला, तर अन्य दोन वाहने परस्परांना धडकली. तत्पूर्वी एक ट्रक बसवर धडकला होता. त्यानंतर बसला आग लागली.