आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दोन मुलांसह आई रस्त्यावरून जात होती, तेवढ्यात झाला काळाचा घाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या Essex मध्ये एक आई आपल्या अवघ्या 17 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन 5 वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात होती. मात्र तेवढ्या समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारला दुसऱ्या कारने धडक आली आणि ती भरधाव कारने थेट या तिन्ही मायलेकरांना चिरडले. ही संपुर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने ते तिघेही सुखरूप आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...