VIDEO: रेस्तराँमध्ये जेवण करणाऱ्या लोकांच्या अंगावर आली कार, सर्वजण उडाले हवेत...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
कॅनडामध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करत होते काही लोक, तेव्हा अचानक काचेची भिंत तोडत आतमध्ये घुसली कार. कारच्या धडकेने जेवण करणाऱ्या व्यक्ती हवेत उडाल्या आणि या घटनेचा व्हिडीओ हॉटेलमधल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.