आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हॉरर चित्रपटाचे दृश्‍य नाही, मोठ्या संख्‍येने येथे आहेत कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे भयावह छायाचित्र 'वॉकिंग डेड' टीव्ही सीरिजचा भाग नाही. तर ते आहे सर्वात मोठ्या जुन्या कार गाड्यांचे ठिकाण.जर्मन छायाचित्रकार डिएटर क्लिनने (वय-57) ही छायाचित्रे जगभरात फ‍िरुन कॅमे-यात कैद केली आहे. सर्व कार गंजली आहेत. नुकतेच क्लिनच्या छायाचित्रांचे पुस्तक 'फॉरेस्‍ट पंक'चा दुसरा खंड प्रकाशित झाले आहे. यात जग्वार कारपासून ते सिट्रॉन ट्रक्सच्या फोटोजचाही समावेश आहे. त्याने ओक्लाहामा, टेक्सास, न्यू मेक्सिको, अॅरिझोना कन्सास, कोलोरॅडो आणि मिसोरी प्रांतातून फोटो काढली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा जगातील वेगवेगळ्या भागातील कार ग्रेव्हयार्डचे फोटोज...