आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आर्ची’चे व्यंगचित्रकार टॉम मूर यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल पॅसो- ‘आर्ची’ या लोकप्रिय कॉमिक्सचे व्यंगचित्रकार टॉम मूर (86) यांचे सोमवारी निधन झाले. अमेरिकेतील कोरियन युद्धापासून मूर यांनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. अल पॅसोमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पुत्र लिटो बुजांडा मूर यांनी मंगळवारी ही माहिती माध्यमांना दिली.

‘आर्ची’चे मुख्य संपादक व्हिक्टर गॉर्लिक यांनी मूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मूर यांचे व्यक्तिमत्त्वच विलक्षण होते.१९९६ मध्ये एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मूर यांनी एक महिन्यात एकच कॉमिक बुक करतो,असे त्यांनी म्हटले होते.