आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अनोळखी व्यक्तीची गळाभेट घेण्यासाठी येथे दिले जातात पैसे, महिला दुर करतात एकटेपणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयार्क- अनोळखी व्यक्तीची गळाभेट घेण्यासाठी पैसे दिले जातात हे ऐकूण तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र न्युयार्कमध्ये  अनोळखी व्यक्तीची गळाभेट घेण्यासाठी महिला पैसे देतात ही गोष्ट खरी आहे. या महिलाची आणि त्याच्या पतीची एक- एक महिना भेट होत नाही. त्यामुळे काही महिला पैसे देऊन आपल्या इच्छा पुर्ण करतात. विवाहित महिलामध्ये जास्त प्रसिध्द आहे ही सेवा.
 
बातम्या आणखी आहेत...