आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कारमध्ये मोबाइलवर बोलण्यात व्यस्त होता ड्रायव्हर, लहान मुलावर चढवली गाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कारमध्ये मोबाइलवर बोलत असणाऱ्या ड्रायव्हरने समोर न पाहता छोट्या मुलाच्या अंगावर गाडी चढवली. त्यामध्ये त्या मुलाला काही किरकोळ मार लागला आहे. आणि पुन्हा ऊठून उभा राहिला.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा VIDEO...
 
डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता...
बातम्या आणखी आहेत...