आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी दिसले टॉपलेसमध्ये तर कोणी विचित्र ड्रेसमध्ये, अशी होती गे-लेस्बियन परेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गे-लेस्बियन परेड - Divya Marathi
गे-लेस्बियन परेड
इंटरनॅशनल डेस्क- ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीत रविवारी गे-लेस्बियन परेडचे आयोजन केले होते. सिडनीत दरवर्षी होणा-या ही यंदाची 39 वी परेड होती. ज्यात सुमारे पाच लाख लोक सामील झाले होते. परेडमध्ये या वर्षी मॅरेज इक्वॉलिटी, एचआयवी, ट्रान्सजेंडर्सचे अधिकार आणि रेफ्यूजी यासारखे मुद्दे उठवले गेले. पार्टीतून 50 हून अधिक लोक गायब...
 
- इवेंटमध्ये उपस्थित असलेले अनेक पार्टिसिपेंट टॉपलेस तर काही चित्रविचित्र ड्रेसमध्ये दिसून आले. 
- पोलिसाच्या माहितीनुसार, यंदाची परेड शांतीपूर्ण वातावरणात पार पडली.  
- कारण दरवेळी इवेंटमध्ये मारामारी, लूटीसारख्या घटना घडतात.
- मात्र, काही लोकांना ड्रग्ज घेतल्याच्या कारणावरून अटक केली. 
- परेडमध्ये देश-विदेशातून आलेले गे-लेस्बियन सुद्धा सामील झाले होते.  
- यातील 50 हून अधिक बेपत्ता झाल्याचे सांगितले गेले. 
- पोलिसांनी त्यांच्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, परेडसाठी देश-विदेशातून आलेले गे-लेस्बियनचे फोटोज....
 
बातम्या आणखी आहेत...