आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बच्चे कंपनीच्या आवडत्या डिस्नेलँडने केली ६० वर्षे पूर्ण,पाहा छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२४ तासांचा उत्सव साजरा : अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात एनाहिम शहरात डिस्नेलँडच्या डायमंड ज्युबिली समारंभानिमित्त शुक्रवारी २४ तासांचा महोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले रात्री काढण्यात आलेली इलेक्ट्रिकल परेड. या परेडमध्ये काढण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये प्ले पीटर पॅनचे पात्र असलेल्या "टिंकर बेल' (इन्सेट) टाॅय स्टोरीमधील पात्रांचे चित्ररथ सर्वाधिक पसंतीला उतरले. या वेळी डिस्नेलँडला ६० वर्षे पूर्ण झाल्याचा प्रवासही चित्ररथांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात आला. परेडमध्ये डिस्नेचे चित्रपटांमधील पात्र, अॅनिमेशन पात्र व्हिडिओजही सादर करण्यात आले. या परेडची सुरुवात १९९६ मध्ये झाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा डिस्नेलँडचे सेलेब्रेशन