आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities And Their Impersonators Across The World

SRK, Sallu, Modi जेव्हा तुम्हाला करतात अवाक्, बघा डोके चक्रावणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटी आहेत तर त्यांचे हमशकल्स निश्चितच असतील. या हमशकल्सच्या चेहऱ्याचे फिचर्स एखाद्या सेलिब्रिटीशी एवढे मिळते जुळते असतात की आपणही कधी कधी धोका खाऊ शकतो. आपल्यासमोर सेलिब्रिटीच उभा आहे, असा आपला समज होऊ शकतो.
मदर टेरेसापासून अॅडॉल्फ हिटलरपर्यंत आणि नरेंद्र मोदींपासून शाहरुख खानपर्यंत. जगातील जवळपास सर्वच सेलिब्रिटींचे हमशकल्स आहेत. त्यांना सेलिब्रिटींप्रमाणे ड्रेसिंग करायलाही आवडते. त्यामुळे त्यांच्यात आणि सेलिब्रिटींमध्ये दिसण्यात फारसा फरक आढळून येत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटी आणि त्यांच्या हमशल्सचे फोटो....