इंटरनॅशनल डेस्क - टीव्ही अभिनेत्री व ग्लॅमर मॉडल केटी प्राइसने प्लास्टिक सर्जरी एडिक्ट झाल्याचा खुलासा केला आहे. या वर्षी केटीने आठ वेळा ब्रेस्ट एन्लार्ज सर्जरी केलीी आणि कंबरेतील फॅट काढून चेह-यावर इन्जेक्ट केले. केटीने एका मुलाखतीत सांगितले, की ती बोटोक्स, लिप फिलर्स आणि फॅट फ्रीजिंग लिपोसक्शन केले आहे. सेलिब्रिटीजंना अनेक वेळा या सर्जरीचा परिणाम भोगावा लागला आहे. ब-याच प्रकरणात सर्जरीने लोकांचा चेहरा विद्रूप केलायं.
जोसलिन वाइल्डस्टेन
- न्यूयॉर्कमधील सोशलाइट आपल्या चेह-याच्या सर्जरीमुळे जगात चर्चेत आहे. आतापर्यंत 26 कोटी रुपये सर्जरीत खर्च करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा असे लोक ज्यांचा चेहरा सर्जरीने विद्रूप झालायं...