बर्लिन- ओल्डनबर्ग शहरातील ए-28 हायवेवर एक चार्टर विमान कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. सहाय्यक वैमानिकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
उड्डान घेतल्यानंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान हायवेवर कोसळले. विमान हायवेच्या बाजूला कोसळल्याने सुदैवाने कोणत्याही वाहन त्याला धडकले नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, दुर्घटनाग्रस्त विमानाचे Photo...