आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ट्रॅव्हलिंगसाठी पार्कमध्ये गेलेल्या तरुणीवर चित्याने केले हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साउथ आफ्रिकाच्या एका पार्क मधील हा व्हिडओ आहे. मकाऊ येथून ट्रॅव्हलिंगसाठी आलेल्या काही तरूणी पार्कमध्ये चिता पाहण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा तेथील एका चित्याने तरुणीवर झेप घेत गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका पार्क रेंजरने तत्काळ चित्याला बाजूला करत तरूणीचा जीव वाचवला. याघटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...