Home »International »Other Country» Child-Breaks-Into-Smile-After-Surviving-Saturdays-Bus-Suicide-Bombing-

VIDEO: दहशतवादाच्या प्रतिकारासाठी शक्तिशाली व्हिडीओ; जखमी मुलीने स्मित करून ISISला दिले उत्तर

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:16 PM IST

अलेप्पो - हा हसरा व्हिडीओ इसिस या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सिरियन मुलीचे आहे. तिचे डोके डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णवाहिकेत मीडियाची टीम पोहोचली तेव्हा या मुलीने कॅमेऱ्याकडे बघून स्मितहास्य केले. हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात शक्तिशाली व्हिडीओ मानले जात आहे.
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ...

Next Article

Recommended