आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांना तुम्ही ओळखले का, बघा जागतिक नेत्यांचे Unseen Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारो शब्दांमध्ये सांगता येणार नाही ते केवळ एक फोटो बोलू शकतो, असे म्हटले जाते. हे अगदी शंभर टक्के खरे आहे. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय जागतिक किर्तीच्या नेत्यांचे फोटो. त्यातून बऱ्याच बाबी उलगडतात. तत्कालिन परिस्थिती स्पष्ट होते. शिवाय सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले नेते बालपणी कसे दिसायचे हेही उलगडते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, महात्मा गांधी, ब्लादिमीर पुतीन, आईनस्टाईन, डेव्हिड कॅमरुन, अॅंजेला मॉर्केल आदी नेत्यांचे तुम्ही कधीही बघितले नाही असे बालपणीचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...