आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ज्वालामुखी जागृत झाल्याने चिलीत अतिदक्षतेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँडिआगो - दक्षिण चिलीत आज सकाळ कालबुको ज्वालामुखी जागृत झाला आहे. यामुळे आकाशात पूर्ण राखेचे लोळ पसरले आहे. सँडिआगो प्रशासनाने अतिदक्षतेचा पाऊल म्हणून नागरिकांना सुरक्षित ठि‍काणी हलवण्‍याचा आदेश दिला आहे. ज्वालामुखीच्या 20 किलोमीटर क्षेत्रात जवळ-जवळ 1 हजार 500 लोकांना सुरक्षित स्थळ हलवले गेले आहे.

या पूर्वी 1961 मध्‍ये कालबुको ज्वालामुखी जागृत झाला होता. इंडो‍नेशियानंतर चिलीत दुस-या क्रमांकाचे ज्वालामुखी प्रभावित क्षेत्र आहेत. येथे जवळ-जवळ 500 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ज्वालामुखी सक्रिय झाल्यानंतरची फोटोज...