आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोकादायक आजारांशी लढण्‍यासाठी या फॅक्टरीत होत आहे डासांची पैदास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन धोकादायक आजारांशी लढण्‍यासाठी फॅक्टरीत लाखोच्या संख्‍येने डासांची पैदास करत आहे. - Divya Marathi
चीन धोकादायक आजारांशी लढण्‍यासाठी फॅक्टरीत लाखोच्या संख्‍येने डासांची पैदास करत आहे.
गुआंगझोऊ - चीन धोकादायक आजारांशी लढण्‍यासाठी फॅक्टरीत लाखोच्या संख्‍येने डासांची पैदास करत आहे. गुआंगझोऊमध्‍ये सन यत सेन विद्यापीठ व मिशिनगन राज्य विद्यापीठाच्या समशीतोष्‍ण रोगांच्या संशोधनासाठी बनवलेल्या जॉइन्ट सेन्टर ऑफ व्हेक्टर कंट्रोलमध्‍ये याबाबत चाचणी सुरु आहे. हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर डासांचे पैदास करणारी फॅक्टरी म्हणून ओळखले जाते. झिका व डेंगूच्या व्हायरसशी असे लढेल डास...
- फॅक्टरीत संशोधनासाठी लाखो नर डासांची पैदास केली जाते. याने झिका व्हायरस फैलान्यापासून रोखला जाऊ शकेल.
- हे प्रयोगशाळेतील मॉस्किटो वोलबाकिया नावाच्या बॅक्टेरियाने संक्रमित होतात.
- याच बॅक्टेरियाचा वापर झीका, डेंगू आणि असेच इतर व्हायरसला रोखण्‍यासाठी केले जाते.
- संशोधकांनी शाजायी बेटावर जंगली मादी डासांसोबत संसर्ग झालेले डोसही सोडले होते.
- लॅबच्या दाव्यानुसार एडीस एल्बोपिक्टस व आशियाई टायगर डास फैलावाला 99 टक्के रोखले. हा झीका व्हायरस फैलावतो.
- संशोधकांनुसार, जर ही पध्‍दती यशस्वी ठरली तर झिकाचा मोठा प्रभाव असलेल्या भागात याचा वापर केला जाईल.
- हा आंतरराष्‍ट्रीय ना तोटा ना नफा प्रकल्प आहे. यात चीनचे सरकार व दुस-या संघटना सहभागी आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...