आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: मरणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी पोहचली चीन मधील \'सर्वात सुंदर नवरी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये एक नर्स आपल्या लग्नाचे फोटोशूट करत होती. तेवढ्यात तिथे एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत दिसताच या नर्स तरूणीने आपले फोटोशूट थांबवून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 20 मिनिटे या तरूणीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृतीची चीनमध्ये प्रशंसा होत असून तिला सर्वात सुंदर नवरी म्हटले जात आहे.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...