आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर उ. कोरियाबाबत चीनने तटस्थ राहावे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- उत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झाल्यास चीनला तटस्थ राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा दावा चीनच्या सरकारी वृत्तपत्राने संपादकीयातून केला आहे.  

दोन्ही देश परस्परांवर हल्ले करू लागल्यानंतर विचित्र परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिका किंवा उत्तर कोरियाचे मन वळवून त्यांना युद्धापासून दूर करणे चीनसाठी अशक्य होईल. म्हणूनच चीनने आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली पाहिजे. 
बातम्या आणखी आहेत...