आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंदराच्‍या मासाला मेंढीचे मास सांगून विकले जाते; जगभरात जिवाशी चालतो खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गभरात फूड सेफ्टी आता महत्‍वाचा मुद्दा बनत चालला आहे. कपड्यांपासून ते खाण्‍यासाठीचे नकली सामान बनविण्‍यात तरबेज असलेला चिन सुध्‍दा फूड सिक्युरिटीला घेवून सावधान आहे. येथील प्रसिद्ध व्‍यापारी लू शियानफेंग यांनी 8 हजार कि.मी. दुर तस्मानिया येथून ताजे दुध आणण्याची तयारी केली आहे. पुढील वर्षी पासुन विमानाने त्‍यांच्‍या होमटाउन निंगबो येथे दुध येण्‍याला सूरवात होईल. दररोज समोर येणा-या फूड स्कैंडलचा हा परिणाम मानला जात आहे. आम्‍ही असेच काही फूड स्कैंडल आपल्‍या समोर घेवून येत आहोत ज्‍यामुळे जगही चकित झाले आहे. 
 
पुढील स्‍लाईडवर बघा असे काही फूड स्कैंडल ज्‍याने दुनियेलाही केले हैरान... 
बातम्या आणखी आहेत...