आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकला बनला आपल्या पित्याचा \'मोठ्ठा आधार\', वाचा त्यांचा वेदनादायी प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या वयात मुलांचे संगोपन आईवडिलांनी करायचे असते त्या वयात हा चिमुकला फार मोठ्ठी जबाबदारी पार पडत आहे. तो आहे केवळ सात वर्षांचा. मुल मोठी झाली, की आईवडिलांना एकाकी सोडून देतात आणि लांब कुठेतरी ती राहतात. त्यांना आपल्या त्या जन्मदात्यांशी काहीही देणे घेणे नसते. हा तर तो चिमुकल्याचे नाव आहे यांगलिन आणि त्याच्या वडिलांचे टान्गमिंग.
पुढे क्लिक करा आणि वाचा यांगलिन आणि त्याच्या वडिलांची दुखमय वास्तवस्थिती...