आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांचा असा छळ करते अमेरिकेची सीक्रेट एजन्सी, पाहा भयावह फोटोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या सेंटर इंटेलिजन्स एजन्सीवर(सीआयए) पुन्हा एकदा मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. ह्युमन राइट वॉचने नुकतेच जारी अहवालामध्‍ये सीआयएच्या इन्टोरोगेशन प्रोग्रॅमला क्रूर व बेकायदेशीर म्हटले आहे. अध्‍यक्ष बराक ओबामा कैद्यांचा सीआयए करत असलेल्या छळवणूक थांबवत येऊ शकले नाही, असा उल्लेख अहवालात आहे. यात अफगाण कैदी गुल रहमानचा मृत्यू एजन्सीच्या इन्टेरोगेशनमुळे झाल्याचे सांगितले आहे. मात्र यापूर्वीही असे घडले आहे. येथे आम्ही इन्टेरोगेशनचे काही अशा पध्‍दतींविषयी सांगणार आहोत, ज्याचा वापर सीआयएने केला आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या या क्रूर पध्‍दतींविषयी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)