आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 डिग्री तापमान असणा-या मॉस्कोतील बदलत्या वातावरणाचा परफेक्ट शॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1972 मध्ये बनलेली ‘द सर्कल’ नावाची ही इमारत... - Divya Marathi
1972 मध्ये बनलेली ‘द सर्कल’ नावाची ही इमारत...
इंटरनॅशनल डेस्क- रशियाला फिरायला जाणा-या लोकांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे सध्या तेथील वातावरण कसे असेल. खरं तर रशिया हा थंड देशांपैकी एक आहे. मात्र, संपूर्ण रशियात तसे चित्र नाही. त्यांची राजधानी मॉस्कोत ना सायबेरिया सारखे वातावरण असते ना ही उत्तरी गोलार्ध सारखे. जूनमध्ये उन्हाळा सुरु झाल्यानंतर सप्टेंबरच्या मध्यात पालगळीचा काळ येतो. असाच एक फोटो ‘मॉस्को इन फॉल’ टॅगलाईनने नेटवर अपलोड झाला आईहे. जबरदस्त फोटोग्राफ ठरला....
- ‘द सर्कल’ इमारतीच्या चारही बाजूंनी झाडांचे रंगाने फोटोग्राफरला आकर्षित केले आणि त्याला एक जबरदस्त फोटोग्राफ बनवले.
- ‘द सर्कल’ नावाची ही इमारत सोवियत काळाची निशाणी आहे. तेथे सुंदर गार्डन आणि फुटबॉलचे भले मोठे मैदान आहे.
- हे मूळात एक हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे, जे 1972 मध्ये बनवले गेले.
- 1980 च्या ऑलिंपिक खेळाला समर्पित या सर्कलसारख्या पाच इमारतीचा प्रोजेक्ट होता मात्र तो पुढे बनू शकला नव्हता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बदलत जाणा-या हवामानात, वातावरणात कशी दिसते वर्षभर ही इमारत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...