इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेत दरवर्षी ड्रग्ज ओवरडोजमुळे हजारों लोकांचा मृत्यू होतो. मागील काही वर्षापासून सरकार द्वारा चालवले जात असलेल्या अभियानानंतरही त्यात कोणतेही कमी आलेली नाही. आता देशात ड्रग्सचा एवढा परिणाम झाला आहे की, सामान्य ठिकाणीही खुलेआम ड्रग्जची विक्री जाते. न्यूज एजन्सीचा फोटोग्राफर डॉमिनिक रायटर आणि स्पेन्सर प्लाट यांनी केन्सिंग्टनमध्ये असेच अल कॅंपामेन्टो ड्रग मार्केटचा दौरा केला आणि फोटोज क्लिक केले. 2016 मध्ये मरले 59 हजार लोक...
- फोटोग्राफर स्पेंसर प्लाटच्या माहितीनुसार, या ठिकाणी स्थानिक लोकांशिवाय बाहेरच्या राज्यातूनही लोक ड्रग्स खरेदी करण्यासाठी येतात. येथे हेरॉईन इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त आणि जास्त क्वॉलिटीचा मिळते.
- मात्र, नुकतेच ड्रग्सच्या या अड्ड्यांना बंद केले आहे. वर्कर्सनी येथील अंडरपास किंवा सब वे राहणा-या लोकांना हाकलून दिले आहे.
- या दरम्यान सिटी वर्कर्स आणि स्टाफने या ठिकाणी पसरलेले मॅट्रेस, यूस्ड इंजेक्शन आणि पडलेली ड्रग्सची पाकिटे साफ केली.
- आकडेवारी सांगते की, गेल्या वर्षी फक्त फिलाडेल्फियात ड्रग्जच्या ओवरडोजमुळे 900 लोक मारले गेले होते. 2015 पेक्षा हा आकडा 30 टक्के जास्त होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, येथील PHOTOS...