आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खारूताई सोबत जोडप्‍याची पोज झाली लोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खारूताई  सोबत कॅमेरामध्‍ये अनपेक्षित कैद झालेला जोडप्‍यांच सर्वाधिक लोकप्रिय छायाचित्र. - Divya Marathi
खारूताई सोबत कॅमेरामध्‍ये अनपेक्षित कैद झालेला जोडप्‍यांच सर्वाधिक लोकप्रिय छायाचित्र.
(खारूताई सोबत कॅमेरामध्‍ये अनपेक्षित कैद झालेला जोडप्‍याचा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला छायाचित्र.)
इंटरनेटवर शेअर होणा-या आनंदी फोटोचा कोका कोलाने ए‍क हॅप्पीनेस कॅम्‍प घेतला. त्‍यात 2 हजार लोकांनी मतदान केले. मतदानात खारुताईबरोबर स्मितहास्य करणा-या जोडप्‍याच्‍या फोटोला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
या फोटोच्‍या संशोधनावरून समजते, की आतापर्यंतच्‍या सगळयात आनंदी फोटो या जोडप्‍याचा असल्याचे कळते. 71 टक्‍के लोकांनी वेगवेगळया कारणांनी या फोटोला सर्वाधिक पसंती दिली.
ब्रिटनच्‍या मानसशास्त्रज्ञ डॉ. सायमन मूर यांनी याचं कारण सांगितलं की, खारूताई ही अनपेक्षित पाहुणी आहे. जिला पाहून लोकांना खूप आनंद मिळतो.
* कॅनडाच्‍या एल्‍बर्टयेथील तलावाच्‍या काठावर 2009 मध्‍ये हे जोडपे सुट्टीचा आनंद घेत होते, यावेळी त्‍यांनी कॅमेरयात टाईम सेट करून हा फोटो काढला होता.
* कॅमेरयाच्‍या सेटिंगच्‍या आवाजाने खारूताई उत्‍सु‍क झाली होती त्‍या वेळी हा फोटो कॅमेरयात कैद झाला.
*हा फोटो जोडप्‍यांनी एका स्‍पर्धेत पाठवला होता, तेव्‍हापासून हा फोटो प्रसिध्‍द झाला आहे.
* त्‍यांनी सांगितले की, आमच्‍या पोझ मध्‍ये खारूताई पण एक भाग बनेल असं कधिच वाटलं नव्‍हतं तेच एक अविस्‍मरनिय क्षण राहिलं.
स्मित हसण्‍याने वाढते छायाचित्राचे सौंदर्य
संशोधनात नवजात बालक, कुत्रे, मांजर, यांच्‍या व्‍यतिरिक्‍त 10 वन्‍य जीवांच्या प्रजाती सोबतच्‍या छायाचित्रांचा समावेश केला होता. टॉप 10 मध्‍ये नवजात बालकांचे हास्‍य, ऑस्‍ट्रेलिया, आयर्लंडमध्‍ये खारुताईची आश्‍चर्यजन‍क अदा, मांजर ,कुत्र्यांची भावना, जिराफच्‍या हसण्‍याचेही फोटोंचा यात समावेश होता.