आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेश दौरे करण्‍यात मोदींनी ओबामा यांना टाकले मागे, दोन वर्षांत 34 देशांना भेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या विदेश दौ-यात बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. 2016 मधील त्यांचा हा पहिला विदेश दौरा आहे. मोदी गेल्या दोन वर्षांमध्‍ये 34 देशांना भेटी दिल्या आहेत. जर याची अमेरिकेच्या अध्‍यक्षांच्या दौ-याशी तुलना केल्यास कळते, की ओबामा यांनी आठ वर्षांमध्‍ये 53 देशांना भेटी दिल्या आहेत. या प्रमाणात मोदी ओबामा यांच्या तुलनेत चौपटीने विदेश दौरे करीत आहेत. तर चला जाणून घेऊया मोदी आणि ओबामा यांच्या विदेश दौ-याचा लेखाजोखा...