आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: एड्स जागरुकतेच्‍या नावाखाली होते अशी वादग्रस्‍त कॉन्‍टेस्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कॉन्‍टेस्‍टमध्‍ये थायलँडमधील सेक्‍स वर्कर्सना सेफ सेक्‍सविषयी महिती दिली जाते. - Divya Marathi
या कॉन्‍टेस्‍टमध्‍ये थायलँडमधील सेक्‍स वर्कर्सना सेफ सेक्‍सविषयी महिती दिली जाते.

आज जागतिक एड्स दिन. जगभरात या जीवघेण्‍या आजाराविषयी जनजागृती पसरवण्‍यासाठी अनेक अभियान राबविले जातात. थायलँडमध्‍ये मात्र जागरुकतेच्‍या नावाखाली दरवर्षी Miss Condom कॉन्‍टेस्‍ट आयोजित केली जाते. या वादग्रस्‍त कॉन्‍टेस्‍टमध्‍ये मुलींना कंडोम्‍सना फुग्‍यासारखे फुगवण्‍याचा टास्‍क दिला जातो.

 

सेफ सेक्‍स, जागरुकतेच्‍या नावाखाली हुल्‍लडबाजी
- आयोजकांच्‍या मते थायलँडमध्‍ये सेफ सेक्‍सविषयी जागरुकता निर्माण करण्‍यासाठी ही कॉन्‍टेस्‍ट आयोजित केली जाते. मात्र खुलेआम रॅली काढून आयोजित केल्‍या जाणा-या या कॉन्‍टेस्‍टवर तेथे खूप टीकाही केली जाते. तरीदेखील प्रत्‍येक वर्षी याचे आयोजन केले जाते.

 

4 देशांच्‍या मुली होतात सहभागी
- दरवर्षी या कॉन्‍टेस्‍टमध्‍ये 4 देशांच्‍या 20 सुंदर मॉडेल्‍स सहभागी होतात. जिंकणा-या मॉडेलला मिस  कंडोम अॅवार्ड दिला जातो.


रस्‍त्‍यावर वाटले जातात कंडोम
-  कॉम्पिटशनआधी थायलँडमध्‍ये अनेक प्रसिद्ध ठिकाणी रॅली काढून कंडोमचा वापर कसा करावा आणि सेक्‍स रोगांविषयी लोकांना माहिती दिली जाते. सोबतच लोकांना मोफत कंडोम वाटले जातात. रॅलीमध्‍ये नाचगाणे करत लोक सहभागी होतात.


पुढील स्‍लाइडवर पाहा, थायलँडमध्‍ये कंडोम कॉन्‍टेस्‍टदरम्‍यान दिसतो असा नजारा...

 

बातम्या आणखी आहेत...