आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या जोडप्याला \'दुस-यांदा जीवदान\' मिळाले, फेसबुकवर PHOTOS झाले व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरिक स्टोवलला न्याहळताना तिचा प्रियकर हंटर हँक - Divya Marathi
एरिक स्टोवलला न्याहळताना तिचा प्रियकर हंटर हँक
फ्लोरिडाच्या नॅशविलेमध्‍ये एरिका स्टोवल आणि हंटर हँकच्या कारला ट्रकने धडक दिली होती. अपघात भीषण झाल्याने ते जिवंत राहतील अशी आशा नव्हती. दवाखान्यात जेव्हा दोघे शुध्‍दीवर आले तेव्हा त्यांना जिवंत असल्याचा विश्‍वासच बसत नव्हता. फेसबुकवर तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र व्हायरल झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा दुस-यांदा जीवदान मिळालेल्या जोडप्याची छायाचित्रे...