आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crazy Underwater Engagement Photos Clicked In Hawaiian Island Of America

10 PHOTOS: कपलने Underwater केले किस, फोटोशुटमधील अनेक खासगी फोटो झाले व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कमहेले आणि मैका)
अमेरिकेत एका कपलने स्वतःचे आश्चर्यकारक असे फोटोशुट केले आहे. या कपलने पाण्याच्या तळाशी जाऊन एकमेकांना किस करतानाचे फोटो काढले आहे, कधी एकमेकांच्या मिठीत असताना, तर कधी एकमेकांपासून दूर जाताना असे विविध प्रकारचे फोटो काढले आहेत. या कपलच्या मित्राने हे फोटोशुट केले आहेत. या इंगेज्ड कपलचे नाव आहे. कमहेले आणि मैका. या दोघांनी अमेरिकेच्या हवाईयान आईसलँडजवळ हे फोटोशुट केले आहे. हे फोटो इतके सुंदर आहेत की पाहाणाऱ्या प्रत्येकालाच आपणही असे फोटो काढावेत असे वाटायला लागेल.


अनेक दिवसांपासून होई इच्छा...
विशेष म्हणजे या कपलला जेवढी मजा फोटो काढून घेताना आली, तेवढीच मजा त्यांचे मित्र एडम आणि मैरी यांना आली. एडम आणि मेरिसुध्दा कपल आहेत आणि दोघेही फोटोग्राफर आहेत. अनेक दिवसांपासून या दोघांची इच्छा होती की, अशाप्रकारे एका कपलचे अंडरवॉटर फोटो काढायला हवेत. मात्र त्यांचे स्वप्न पुर्णच होत नव्हते. तेव्हाच कमहेले आणि मैका हे दोघे या अंडरवॉटर फोटोशुटला तयार झाले. या कपलचे हे खासगी फोटो आता जगभरात व्हायरल झाले आहेत. तसेच अनेक सोशल नेटवर्कींग साईटवरही ते मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, या कपलची खासगी अंडरवॉटर दृश्ये...