आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राऊन ऑफ आइस अँड स्नो : चीनमध्ये सर्वात उंच बर्फाची इमारत तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्बिन (चीन)- नवीन वर्षात चीनने लोकांना नवी भेट दिली आहे. चीनच्या हार्बिनमध्ये जगातील सर्वात उंच बर्फाची इमारत तयार करण्यात आली आहे. त्याची उंची ५१ मीटर आहे. त्याआधी इथे बनवण्यात आलेल्या इमारतीची उंची ४६ मीटर होती. ३१ डिसेंबर रोजी त्याच्यावर शेवटचा हात फिरवून १ जानेवारी रोजी ही कलाकृती लोकांसाठी खुली करण्यात आली. २८०० चौ.मीटर क्षेत्रात ही इमारत आहे. त्यास क्राऊन ऑफ आइस अँड स्नो नाव देण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, क्राऊन ऑफ आइस अँड स्नोचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...