आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुक्या बिचा-यांची माणसाला का दया येत नाही? असे खूनी खेळ का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद आणि थरार अनुभवण्‍यासाठी जगभरात रेड्यांचा किंवा बैलांच्या झुंजीचे आयोजन केले जाते. मात्र या जीवघेण्‍या लढाईत रेड्यांची स्थिती बरीच ह्दयद्रावक होते. झूंजीत उतरवण्‍यापूर्वी रेड्यांना खायला दिले जात नाही. स्टेरॉयडचे इंजेक्शन दिले जाते. त्यांच्या पाठीवर वाळूची पोती वरुन टाकली जातात. झुंजीपूर्वी त्यांच्या डोळ्याला पेट्रोलियम जेली लावतात. याने त्यांना अंधुक दिसते आणि काय चालू आहे हे कळत नाही. दक्षिण भारतात अनेक भागात परंपरेच्या नावाने रेड्यांच्या झुंजी लढवल्या जातात. त्यावर कोट्यावधी रुपये लावली जातात.
पुढे वाचा... नेपाळमधील विचित्र देवपोखरी प्रथा, श्‍वानांची लढाई, कोंबड्यांची झुंज, अमेरिकेतील डॉगस्लड शर्यत