आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'प्लेबॉय\'ला चॅलेंज पडले महागात, 48 तासांत करणार 500Km सायकलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचा अब्जाधीश डॅन बिल्जेरियन एक प्रसिध्‍द सेलिब्रिटी आहे. त्याला \'इन्स्टाग्राम किंग\' असे संबोधले जाते. - Divya Marathi
अमेरिकेचा अब्जाधीश डॅन बिल्जेरियन एक प्रसिध्‍द सेलिब्रिटी आहे. त्याला \'इन्स्टाग्राम किंग\' असे संबोधले जाते.
अमेरिकेचा अब्जाधीश व इन्स्टाग्राम किंग डॅन बिल्जेरियनला स्वत:चेच आव्हान महागात पडले. त्याने एका व्यावसायिक पोकर प्लेयरला 72 तासात लास वेगास ते लॉस एंजलिसपर्यंत सायकलिंग करण्‍याचे आव्हान दिले होते. जर यात तो यशस्वी झाला तर त्याला सात लाख रुपये दिले जाईल, असे डॅनने सांगितले. मात्र एका हेज फंड मॅनेजरने डॅनलाच 48 तासात सायकलने संबंधित अंतर पार करण्‍याचे प्रति आव्हान दिले आहे. या बदल्यात त्याला 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाईल, असे मॅनेजरने जाहीर केले आहे. डॅनने आव्हान स्वीकारले असून त्याने तयारी सुरु केली आहे.
इन्स्टाग्राम किंग असा जगतो...
- डॅनला परदेशी प्राणी, न्यूड गर्ल्स, बंदूक, स्पोर्ट्स कार, गल्फ स्ट्रीम जेट, मद्य, कोकीन आदींचा शौक आहे.
- श्रीमंत आणि चर्चेत राहत असल्याने त्याच्या आसपास सुंदर तरुणी नेहमी असतात.
- या कारणामुळे त्याला 'प्लेबॉय' असेही संबोधले जाते.
- इन्स्टाग्रामवर डॅनची दीड कोटींपेक्षा जास्त फॉलोअर आहेत.
पेशाने पोकर प्लेयर
- गँबलिंगच्या जोरावर डॅनने 2013 पर्यंत 632 कोटी रुपयांची संपत्ती उभी केली होती.
- पोकरची अनेक टुर्नामेंट्स तो खेळला आहे.
- 2009 मध्‍ये वर्ल्ड सीरीज ऑफ पोकरमध्‍ये डॅन आघाडीवर होता.
- डॅन ऑनलाइन पोकर रुम 'व्हिक्टरी पोकर'चा सहसंस्थापक आहे.
- लॉस एंजलिस, सॅन डिएगो आणि लास वेगासमध्‍ये त्याची आलिशान घरे आहेत.
...पोर्न स्टारला छतावरुन फेकले होते
- एप्रिल 2014 मध्‍ये एका पार्टीत डॅनने गंमतीत 18 वर्षांची पोर्न स्टार जॅनिस ग्रिफितला छतावरुन स्विमिंग पूलमध्‍ये फेकले होते.
- यात ग्रिफितचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिने डॅनच्या विरोधात खटला भरला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा या प्लेबॉयची डेली लाईफ...