आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी गॉडमदर तर कुणी गँगची किम कार्दीशियन, या आहेत कुख्यात Gangstars

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिकोची कुप्रसिद्ध महिला ड्रग तस्कर मेलिसा 'ला चाइना' कॅल्डेरेन हिला नुकतीच अटक करण्यात आली. तिच्यावर 180 पेक्षा अधिक हत्या केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडनेच तिसा अटक करण्यासाठी पोलिसांना मदत केली. एवढेच नव्हे तर तिच्या बॉयफ्रेंडने तिला सनकी असल्याचेही म्हटले होते. पण एवढ्या गुन्ह्यांनंतरही पोलिस तिला पकडू शकले नव्हते यावरूनच तिच्या शक्तीचा अंदाज लावता येईल.
मात्र मेलिसा ही जगातील एकमेव महिला गुन्हेगार नव्हती. अशा अनेक महिला गँगस्टर्स आहेत ज्यांना पकडताना पोलिसांना आकाश पाताळ एक करावे लागले होते. अनेकींना तर शरणयेईपर्यंत अटकही करण्यात यश मिळाले नव्हते. अशाच काही महिला गँगस्टर्सबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

गुन्हेगारी कृत्यांमध्येही महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत, हेही यावरून स्पष्ट होते. या महिलांनी माठ्या प्रमाणावर हत्या, अपहरण, ड्रग तस्करी, वेश्यावृत्ती असे गुन्हे केले आहेत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच आणखी काही महिला गुन्हेगांरांबाबत...

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या जगातील काही Lady Don बाबत...