आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 हजार 769 फुट उंच पर्वत कडा, जोडप्‍याने केले जीवघेणे स्टंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिओनार्दो आपल्या प्रेमिका व्हिक्टोरियाबरोबर जीवघेणे स्टंट करतानाचे दृश्‍य. - Divya Marathi
लिओनार्दो आपल्या प्रेमिका व्हिक्टोरियाबरोबर जीवघेणे स्टंट करतानाचे दृश्‍य.
रिओ डी जेनेरिओ - साहसप्रिय जोडप्याचे कर्तबगारी पाहुन तुम्ही नक्कीच आश्‍चर्यचकित व्हाल. तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र हे ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओतील तिजूका जंगलातील 2 हजार 769 फुट उंच पेड्रा डी गावेया पर्वतावरुन घेतले आहे. 23 वर्षीय लिओनार्दो एडसन पेस्त्रा आणि त्यांची 18 वर्षांची प्रेमिका व्हिक्टोरिया मेडेइरोस नादेरने आपला जीव धोक्यात टाकून वेगवेगळी कर्तबगारी केल्या आहे. छायाचित्रात ते पर्वताच्या कडेला लटकून झोका आणि वेगवेगळे कसरती करताना दिसत आहे. त्यांनी स्टंट करताना वेगवेगळ्या पोझ देऊन आपले सेल्फीही काढले आहे.
लिओनार्दो म्हणतो, की मला असे जीवघेणे स्टंट करणे खूप आवडते. लोकांना भले ते भयानक आणि क्रेझी वाटेल. परंतु मला खूप ताजेतावाने वाटते. आता माझी प्रेमिकाही अशी भयावह स्टंट करतो. त्यामुळे आखणी मजा येते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या साहसी जोडप्याचे आश्‍चर्यचकित करणारी कसरतींचे छायाचित्रे...