आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daredevil James Kingston Walk On 440ft High Wembley Arch

440 फूट उंच वॅम्बेले आर्चवर चढाई करून जेम्सने रचला नवा इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॅम्बले आर्चवर उभा असलेला जेम्स किंग्सटन - Divya Marathi
वॅम्बले आर्चवर उभा असलेला जेम्स किंग्सटन
लंडन- कुणालाही कानोकान खबर लागू देता उंचच उंच इमारतींवर सरसर चढणारा माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेम्स किंग्सटन याने मंगळवारी नवा इतिहास रचला. साऊथ हॅम्पटन स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या ४४० फूट उंच वॅम्बेले आर्चवर (अर्धगोलाकार) कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय चढून त्याने लोकांना अचंबित केले.

> फ्रान्समध्ये आयफेल टॉवरवर चढल्याने त्याला पोलिसांनी अटक केली होती.
> आपल्या स्टंटमुळे त्याला अनेकदा पोलिस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागल्या.
> बालपणीच त्याने हे स्वप्न पाहिले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, वॅम्बले आर्चवर चढताना जेम्स किंग्सटनचे फोटो...