आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

33 हजार फुटांवरुन मारली उडी, 15 Photos मधून पाहा डेअरडेव्हिल्सचा थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्को वॉलटनस्पील, मार्को फ्युरेस्ट आणि जॉर्ज लेटनरने इंडोनेशियाच्या ज्वालामुखी पर्वत बोर्मोवर उडी मारली. - Divya Marathi
मार्को वॉलटनस्पील, मार्को फ्युरेस्ट आणि जॉर्ज लेटनरने इंडोनेशियाच्या ज्वालामुखी पर्वत बोर्मोवर उडी मारली.
थरार अनुभवण्‍यासाठी डेअरडेव्हिल्स काहीही करु शकतात. एनर्जी ड्रिंक कंपनी रेड बुलच्या फोटो ऑफ द मंथसाठी अनेक डेअरडेव्हिल्सने रोमांचने भरलेली छायाचित्रे पाठवले आहेत. सर्व छायाचित्रे रेड बुलने आपल्या नव्या कॅटलॉगमध्‍ये सामिल केले आहे. यात कोणी 33 हजार फुट उंचावरुन उडी मारतायत, तर कोणी वॉल्केनोच्या वर उडत आहे. हे आहेत डेअरडेव्हिल्स ज्यांनी श्‍वास रोखणारे फोटोशूट केले आहेत...
- फ्रेड फ्युजेन व विन्सेंट रॅफेटने ऑस्ट्रियावर 33 हजार फुट उंचावरुन डाइव लावली.
- मार्को वॉलटनस्पील, मार्को फ्युरेस्ट आणि जॉर्ज लेटनर इंडोनेशियाच्या वोल्केनो माऊंट बोर्मोवरुन झेप घेतली.
- वास्या लुकयान्नेंकोने युक्रेनच्या फॅक्टरीत भट्टीजवळ सायकलवर कर्तबगारी दाखवले.
- प्रेजमेकने पोलंडमध्‍ये बाइकमधून स्पार्की कर्तब दाखवले.
- अॅलेक्स मेगोसने कॅलिफोर्निया वाळवंटातील उंच डोंगरावर चढाई केली.
- होरासियो लॉरेन्सने नॉर्वेत एरो‍बेटिक पॅराग्लायडिंग करुन सर्वांना चकित केले.
- वेल्समध्‍ये रेड बुलच्या एका कार्यक्रमात माऊंटन बाइकर्सने अजब उडी मारली.
- विल गेडने टांझानियाच्या माऊंट किलिमांजारोवर आइस क्लायंबिंग केले.
- मार्टिन सोनकाने एअर शोच्या वेळी झेक रिपब्लिकमध्‍ये अंगावर काटा आणणारे कर्तब दाखवले.
- डेव्हिड कोलटुरीने हवानाच्या मोरो कासलमधून 88.5 फुट उंचावरुन क्लिफ डायव्हिंग केली.
पाहा थक्क करुन देणारे छायाचित्रे....