आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव धोक्यात टाकून क्लिक केले 'नरकाच्या दरवाजा'चे असे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रकार जोएल सांतोस. - Divya Marathi
छायाचित्रकार जोएल सांतोस.
छायाचित्रकार जोएल सांतोसने इथोपियाच्या इतरा एली ज्वालामुखीचे छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. हा जगातील सर्वात जुन्या सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. नरकाचा दरवाजा म्हणून प्रसिध्‍द असलेला हा ज्वालामुखी 1906 पासून जागृत आहे. येथील तापमान इतके असते, की येथे राहणे किंवा येण्‍याचा विचारीही करु शकत नाही. अशा अवघड परिस्थितीत हिंमत करुन जोएलने या ज्वालामुखीचे छायाचित्रे काढले आहेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)