आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीसाठी कपल जीवावर उदार, जगातील सर्वात उंच टोकडीवर फोटोशूट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कपलने असे धोकादायक स्थितीत फोटोशूट केले. - Divya Marathi
या कपलने असे धोकादायक स्थितीत फोटोशूट केले.
इंटरनॅशनल डेस्क- पेडेरा डी गेविया नावाचे उंच टोक आहे रियो डी जेनेरियोत म्हणजे ब्राझील देशात. 2,727 फूट की ऊंचीवर असलेले हे टोक जगातील सर्वात उंच टोकापैकी एक आहे. ग्रेनाईट दगडापासून बनलेला हा पर्वत थेट अटलांटिक महासागरात संपतो. या पर्वताच्या खाली तुम्हाला थेट भलामोठा समुद्र पाहायला मिळेल. त्यामुळेच काही धाडसी लोक येथे सेल्फी काढून स्वत:ला नशिबवान समजतात. मात्र, ही सेल्फी काढण्यासाठी खूप हिम्मत आणि साहसाची गरज असते. येथे एक चूक व एक क्षण तुम्हाला मृत्यूकडे घेऊन जातो. मात्र नुकतेच एका कपलने तेथे शानदार कसरती करत सेल्फी टिपले आहेत. जे पाहतानाही तुम्हाला भीतीदायक वाटतील....
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या कपलने कसरती करताना टिपलेले सेल्फीचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...